निर्भीडसत्ता न्यूज –
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सुंदर कांबळे, बबन शिरसाठ, शोभा शेट्टी, मनोहर वाघमारे, संतोष रणसिंग, नवनाथ डेंगळे, कलिंदर शेख, सलमान शेख, सायराबानू शेख, शबाना कुरेशी, शितल कोतवाल, निर्मला कुसाळकर आदी उपस्थित होते.