निर्भीडसत्ता न्यूज –
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती राहाटणीतील अनंद बुध्दवीहार येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. या ठिकाणी विशेष म्हणजे एकवर्ष पूर्ण झालेल्या बोधिवृक्षाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, नगरसेविका सवीता खुळे, शरद जाधव, वसंत साळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.