भाजपच्या चिंचवडे यांना 79 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांना 32 मते
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी सत्ताधारीभारतीय जनता पक्षाचे सचिन चिंचवडे यांची निवड करण्यात आली. आज विशेष सर्वसाधारण सभेत पार पडलेल्या निवडणुकीत चिंचवडे यांना 79 मते पडली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांना 32 मते पडली.