अक्षय कुमारचा नवा सिनेमा ‘केसरी’ चा फस्ट लूक लाँच झाला आहे. या पोस्टरमध्ये अक्षय कुमार एका बहादूर सिख असल्याचा दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षयसोबत संपूर्ण सिख सेना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या खास मुहूर्तावर पोस्टर लाँच करण्यात आला आहे.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.