आजचे राशीभविष्य | शुक्रवार, 12 आक्टोबर 2018
आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात फायदा होईल, स्वास्थ चांगले रहील, काम वाढेल, पैसे कमविण्याचे नविन मार्ग सापडतील, आर्थिक समस्या सुटतील.
वृषभ – मुलांकडून सुख मिळेल, आधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील , दुसर्याच्या कामापेक्षा स्वताःच्या कामाकडे लक्ष द्या,गुंतवणुकीत लाभ होईल.
मिथुन – विद्यार्थ्यांना चांगला रिजल्ट मिळेल,खराब तब्बेतीचा परीणाम व्यवसायावर होईल,व्यवसायिक प्रवास फायदेशीर राहील.
कर्क – आर्थिक स्थिती चांगली राहील,नौकरीची ऑफर मिळू शकते संपत्ती संबधी विवाद होऊ शकतात, प्रवास टाळा, स्वास्थ बिघडू शकते.
सिंह – गुंतवणुकाअणि प्रवासात फायदा होऊ शकतो, आज निर्णय घेणे कठीण होणार असुन महत्वाचे निर्णय पुढे ढकला, आपल्या योजना गुप्त ठेवा.
कन्या – मित्रांसोबत आनंदात दिवस जाईल, व्यपातरात पार्टनरशिप मध्ये लाभ होईल,आत्मविश्वास वाढेल, भेट वस्तु मिळण्याचे योग आहे.
तुळ – मानसीक तणाव राहील, घरातील जेष्ठांच्या तब्बेतीची काळजी राहील,उच्च आधिकारी तुमच्या कामाने संतुष्ठ होतील.
वृश्चिक – जास्त कामामुळे तब्बेतीवर ताण येऊ शकतो,प्रवास सुखकर आणि लाभदायक होईल, मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्या.
धनु – घरातील जेष्ठांचे स्वास्थ बिघडू शकते, काही अप्रिय घटना कानावर पडेल, हातात येणारा पैसा थांबेल, आधिकारी प्रसन्न राहतील.
मकर – विद्यार्थ्यानी आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावे, घरात कौटूंबिक वादविवाद होऊ शकतात, व्यवसायिक स्थिती चांगली. राहील, अविवाहीतांना विवाहाचे प्रस्ताव मिळू शकतात.
कुंभ – काही षडयंत्राचे शिकार होऊ शकता ,व्यपारात मोठा व्यवहार हातून सुटण्याची शक्यता आहे, घरामध्ये आनंदी वातावरण राहील, आध्यामिकता वाढेल, प्रवास टाळा.
मीन – उधारी वसुल झाल्याने मन प्रसन्न राहील, पार्टी, कार्याक्रमात जाण्याचे योग येतील, मित्रांचा सहवास लाभेल, परीवारातून अप्रिय वार्त मिळू शकते.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया
आपला दिवस आनंदी, उत्साही व भरभराटीचा जावो, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवो