आजचे राशीभविष्य | बुधवार, 17 आक्टोबर 2018
मेष – दुसर्याच्या समस्येमुळे मन अशांत राहील, कोणावर जास्त विश्वास ठेका,उच्च अधिकारी केलेल्या कामावर प्रसंन्न राहील,नातेवाईकांचे प्रेम मिळेल.
वृषभ – समाजात मान सन्मान वाढेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल पति पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल, स्वास्थ बिघडू शकते,मित्र मंडळींना भेटून मन प्रसन्न राहील.
मिथुन – जुन्या आजारामुळे निराश्या येऊ शकते,नवीन कपडे, दागिने खरेदी करण्याचे मनात येईल.
कर्क – संसारात सुख मिळेल, विना ओळखिच्या व्यक्त्तीवर विश्वास ठेवू नका, मित्रांबरोबर भांडण होऊ शकतात,घरात आनंदाचे वातावरनण राहील.
सिंह –व्यवसायाची स्ठिती नियंत्रणाच्या बाहेर असु शकते,परीवाराबरोबर आनंदात वेळ घालवा,चांगल्या नौकरीचा प्रस्ताव येऊ शकतो.
कन्या – कामात जास्त तनाव राहील, घरामधे वरीष्ठांचे स्वास्थ बिघडल्यामुळे काळजी वाढू शकते,व्यसायिक यात्रा लाभेल,मित्रांचे सहयोग मिळेल.
तुला – कोर्टाच्या कामात यश मिळेल, विद्यार्थींना चांगले फायदे मिळतील, जीवनसाथी बरोबर नात्यात प्रेम वाढेल, यात्रेतुन अर्थलाभ होऊ शकतो.
वृश्चिक – अडकलेले पैसे मिळतील, लोक तुमच्या निर्णयाची प्रशंसा करतील,मुलांकडुन चांगली बातमी मिळेल.
धनु – जीवनसाथीकडून जास्त प्रेम व साथ मिळल, अधिकारी प्रसंन्न राहतील,यात्रा स्थगित कारा,नकारात्मक विचारापासुन दुर रहा.
मकर – भूमी, घर, गाडी विषयक कामे पुर्ण होतील,पैश्यांचे देणी घेणी करु नका,तुमची स्पष्ट वक्तेपना मुळे घरात तणाव उत्पन्न करतील.
कुंभ – व्यवहारात नम्रता येईल,व्यवहार समजदारीने करा नौकरी मधे वाढ होईल, स्वास्थ ची काळजी घ्या.
मीन – गाडी चालवताना सावधानी बाळगा, पती पत्नी मधे मतभेद होऊ शकतात. गुंतवणुक लाभदायक राहिल.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया