आजचे राशीभविष्य | बुधवार , २४ आक्टोबर 2018
मेष – व्यापारात स्थिती चांगली राहील,मोठ्या योजनेत पैश्याची गुंतवणुक करु शकता, नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडु देऊ नये,विद्यार्थांना मेहनत घेण्याची गरज आहे,गाडी सावधानीपुर्वक चालवा.
वृषभ – कलात्मक कार्यात रुची राहील, स्वास्थ थोड बिघडु शकतो,मित्रांबरोबर एखाद्या गोष्ठीवरुन मनमुटाव होऊ शकतो,कार्यात स्थिती चांगली राहील,कौटुंबिक यात्रा चांगली राहील.
मिथुन– व्यापार वाढीसाठी नवीन योजना करु शकता,कोर्टाच्या कामात निकाल तुमच्या बाजुने होऊ शकतो,विद्यार्थांना मेहनत घेतल्यावर यश मिळेल.
कर्क– नौकरीसाठी दिवस चांगला, भाग्यकारक घटना घडतील,थोडासा प्रयत्न केल्याने पद किंवा वेतन वाढ होऊ शकते, नौकरीत अप्रत्येक्ष संधी मिळू शकते,कमप्युटर क्षेत्रातल्या लोकांना नौकरी मिळू शकते.
सिंह– नौकरीत वाढ आणि बदलीचा योग आहे, अविवाहीतांना विवाहाचे प्रस्ताव येतील, व्यापारात भागीदारीमुळे लाभ होईल, स्वादिष्ट पदार्थाचा आनंद घ्याल.
कन्या– मुलाबाळासोबत जीवन चांगल राहील, स्वास्थाविषयी जागृत रहा, कुटुंबात आनंदी वातावरण राहील, यात्रा व गुंतवणुक लाभदायक राहील.
तुला– जास्त कामामुळे स्वास्थ बिघडु शकते,सासु सुनेत भांडण होऊ शकतात, व्यापारात भागीदार धोका देऊ शकतो, मुलांकडुन चांगली बातमी मिळेल, अधिकारी प्रसंन्न राहतील.
वृश्चिक– दांपत्य जीवन चांगल राहील,कुटुंबात आनंदी वातावरण राहील, संपर्क वाढतील, नवीन वाहन खरेदीची योजना करु शकता, स्वास्थ चांगले राहील.
धनु – नवीन निर्णय घेण्यापुर्वी विचार करा, असंतुलित खाणेपिणे स्वास्थ खराब करु शकते, मधुर वाणी केल्याने लाभ मिळेल, नवीन मित्र होतील.
मकर– अनावश्यक गोष्ठींना महत्व देऊ नका अन्यथा मन विचलित होऊ शकते,व्यापार, नौकरीत यश मिळेल,स्वास्थ्याकडे लक्ष द्या,मित्रांबरोबर वेळ घालवल्यामुळे मन प्रसंन्न राहील.
कुंभ– वैवाहीक जीवन चांगले राहील,व्यापारात मनासारखे यश मिळेल, स्वास्थ चांगले राहील, विद्यार्थ्यांना वाचनात रुची वाढेल.
मीन– देवावर विश्वास वाढेल, वरीष्ठ लोकांबरोबर संपर्क ठेवल्यास लाभ मिळेल, उधार देणी घेणीपासुन लांब रहा, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या,दांपत्य जीवन चांगल राहील.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया
Astro Vastu Jyotish Kendra pune
9850954007, 9326654007
आपला दिवस आनंदी जावो ही ईश्वर चरनी प्रार्थना