आजचे राशीभविष्य | शनिवार, 3 नोव्हेंबर 2018
मेष – नौकरीमध्ये कोणत्यातरी गोष्टीने वाद होऊ शकतात,स्वास्थ मध्ये उतार चढाव राहील,वैवाहीक जीवनात अविश्वास होऊ शकतो, अचानक लाभ मिळू श्कतो.
वृषभ – रोजगारात संधी मिळतील,माता पिता यांच्या तब्बेतीत सुधारणा होईल,जमीन, संपत्ती मुळे प्रवास होऊ शकतो,कोर्टाचे निर्णय तुमच्या बाजूने होऊ शकतात.
मिथुन– जमीन पुजन कार्यक्रमात व्यत्य येऊ शकतो,व्यर्थ खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर कर्ज घ्यायला लागू शकते,कामकाजात मन लागेल, परीश्रम घेतल्याने यश मिळेल.
कर्क– अचानक नवीन वस्तु, वाहन मिळण्याचा संभवता, सगळे प्रयत्न निर्विघ्न पुर्ण होतील, आध्यात्मिक गोष्ठीकडे मन वळेल, कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रा होईल.
सिंह– नौकरे मध्ये वाढ व स्थलांतर होऊ शकते,नवीन वाहन घेऊ शकता,कुटुंबात एकमेकांत प्रम वाढेल वडीलधार्याची तब्बेतीची चिंता होऊ शकते, गुंतवणुक करु नका.
कन्या– जुने मित्र भेटू शकतात, अडकलेली कामे होऊ शकतात,कलात्मक गोष्ठीत व साहित्य मध्ये रस वाढेल, भाऊ बहीनेमध्ये प्रेम वाढेल,पर्मेश्वरावर विश्वास वाढेल.
तुला– संतान तुमचे विचार घेतील,व्यापारात भागीदारीमुळे लाभ होईल,नवीन वाहन खरेदी करण्याचे मन होईल,मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता.
वृश्चिक– मित्र वर्ग नुकसान पोचवण्याची चेष्टा करतील,चुकीने व्यवहारात कोणाच्याही भावना दुखू शकतात, व्यापारात फायदा होऊ शकतो, आधिकार्याबरोबर मतभेद होऊ शकतात.
धनु – धार्मिक कार्यात भाग घेणार, उच्च आधिकारीचा मदत मिळेल, कौटुबिंक जवाबदारी पुर्ण करणार, वाहन चालवताना सावध रहा.
मकर– उत्पन्न कमी आल्यामुळे चिंता होऊ शकते, वैचारीक मतभेद कमी होतील, यात्रा होऊ शकते.
कुंभ– प्रेम व्यक्त करण्यासाठी खुप उत्तम दिवस आहे, अविवाहितांना विवाह चे प्रस्ताव येतील नवीन वाहन भूमी करण्याची योजना करु शकतात, कार्यक्षेत्रात वर्चस्व राहील.
मीन– वाहन सावधानीपुर्वक चालवा, प्रेमाचे अपुर्ण नात्याची पुन्हा सुरुवात होऊ शकते,समाजात मान सन्म्मान मिळेल, कुटुंबतात आनंदी वातावरण राहेल.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया
Astro Vastu Jyotish Kendra pune
9850954007, 9326654007
आपला दिवस आनंदी जावो ही ईश्वर चरनी प्रार्थना