निर्भीडसत्ता न्यूज –
थंडीत गार पाण्याने अंघोळ करणारे फारच कमी असतील परंतू आपल्याला हे माहीत आहे का कोमट पाण्याने अंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत.
·
गरम पाणी शरीरात उष्णता पैदा करतं आणि आपल्याला थंडीपासून वाचवतं. याने थंडीत शरीराला होणार्या दुष्प्रभावापासून रक्षा होते.
थंडीत रक्त प्रवाह सुरळीत ठेवून आपल्या सक्रिय राहण्यासाठी कोमट पाण्याचे स्नान मदतगार सिद्ध होतं. याने त्वचा संक्रमणापासूनही बचाव होतो.
थंडीत होणारे इतर आजार जसे सर्दी, खोकला, ताप यापासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे. याव्यतिरिक्त झोप न येण्याच्या समस्येपासून बचावासाठी कोमट पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे.
श्वासासंबंधी आजार असणार्यांना थंडीत सतर्क राहण्याची गरज आहे. अशात त्यांनी गरम पाण्यात करणे फायदेशीर ठरू शकेल ज्याने श्वासासंबंधी समस्या वाढू नये.
थंडीत शरीरात होत असलेल्या वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे खूप प्रभावी उपाय आहे. याने मानसिक रूपानेही रिलॅक्स फील होतं.