माणसाच्या आजाराचे निदान प्रत्येकवेळी व्यवस्थित केले जातेच असे नाही. आपल्याला कहितरी होत असते, पण ते काय होत आहे, त्याचे नेमके वर्णन आपल्याला करता येत नाही. किंवा वर्णन केले तरी घरच्यांना कळत नाही की कुठल्या डॉक्टरांकडे जावे! त्यासाठी आरोग्य डॉट कॉम मधे आपण ‘आजार’ हा विषय हाताळत आहोत.
त्यामधे आजार, सामान्य आजार, विशिष्ट आजार, संसर्गजन्य आजार असे अनेक प्रकार येतात. ह्या विभागात आपल्याला ह्या सर्व प्रकारांच्या आजारांची लक्षणेही वाचायला मिळतील. त्यामुळे आपला त्या-त्या आजाराविषयींचा गैरसमज दूर होण्यासही मदत होते.