निर्भीडसत्ता न्यूज
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे यांनी सोमवारी (दि. २१) मतदानाचा हक्का बजावला. त्यांनी पत्नी व आईसह वाकड येथील महापालिकेच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.
पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २१) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार राहूल कलाटे यांनी वाकड येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्का बजावला. त्यांच्या पत्नी व आई यांनीही मतदानाचा हक्क बजावला.