मित्रांनो आपण पाहतो की लोक कॉफी, चहा पेक्षा ब्लॅक टी ला जास्त पसंती देताना दिसत आहेत. कारण ब्लॅक टी पासून अनेक आजारांपासून सुटका मिळू शकते. यापासून खूप मोठं मोठे आजार देखील बरे होतात.
चला तर पाहुयात फायदे – • ब्लॅक टी चे रोज सेवन केल्याने आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी असतो • हृदयातील आजारांपासून बचाव होतो • ब्लॅक टी पील्याने उच्च रक्तदाब कमी होतो • आठवडा भर ब्लॅक टी पिल्याणे साखरेची पातळी १८% पेक्षाही कमी होते • मधुमेह पासून दूर राहण्यासाठी ब्लॅक टी चे सेवन करावे.
• ज्यांना बीपी आहे त्यांनी नियमित ब्लॅक टी चे सेवन करावे • जे लठ्ठपणाने त्रासलेले आहेत त्यांनी देखील ब्लॅक टी घ्यावा. • ब्लॅक टी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने आपले आरोग्य सदृढ बनेल.