निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खराळवाडी कार्यालायात प्रजासत्ताक दिनानिमित्त शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, प्रशांत शितोळे, फजल शेख, वैशाली घोडेकर, सुलक्षणा शिलवंत, अपर्णा डोके, गिता मंचरकर, विजय लोखंडे, आनंदा यादव, सुनिल गव्हाणे, विशाल काळभोर, निलेश डोके, शकुंतला भाट, महंम्मद पानसरे, प्रदीप गायकवाड, प्रकाश सोमवंशी, अरूणा कुंभार, विश्रांती पाडाळे, कविता खराडे, उत्तम हिरवे, सचिन औटे, अमोल भोईटे, तुकाराम बजबळकर, संजय औसरमल, बाळासाहेब जगताप, शाहुल शेख, दत्तात्रय जगताप, शशिकांत निकाळजे, बाळासाहेब पिल्लेवार, सचिन मोरे, सविता खराडे, विजय लांडे, रुपाली गायकवाड, शहेजादी सय्यद, मुमताज इनामदार, लालमुहम्मंद चौधरी, प्रविण गव्हाणे, रमेश नखाते, केशव वाखारे, श्वेता इंगळे, देविदास सस्ते, प्रशांत कडलग, प्रितम बोत्रे, शमा सय्यद, देवी थोरात, शिला भोंडवे, मनिषा गटकळ, विजय इंगळे, महेश माने, मनिष शेंडगे, किरण नवले, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.