आजचा वाढदिवस – अविनाश गायकवाड ( जांबे )
निर्भीडसत्ता न्यूज | गुरुवार, ८ फेब्रुवारी 2018
राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांचे विश्र्वासु सहकारी व जांबे येथील गुरूदत्त विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर विशेष कार्यकारी अधिकारी, जांबे येथील माजी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे.
अविनाश गायकवाड हे गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी उपक्रम राबिवले आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड, रहाटणी आणि जांबे या परिसरातील सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.