निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी – महापलिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी पालिका सभागृहात काही बोलायचे नाही, पण सोशल मिडियावर भाजप सरकारच्या पारदर्शक कारभारावर चुप्पी… घेतलेले मेसेज वायरल केले आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या दुटप्पी धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचे पिंपरी चिंचवड शहरात होर्डिंग लावून एकप्रकारे जाहिराच केली आहे, भाजपच्या कारभारावर काही बोलायचेच नाही असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी ठरवल्यामुळे ते जनतेचे प्रश्न मांडण्यावर असमर्थ ठरले आहेत.