निर्भीडसत्ता न्यूज –
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 0.67 टक्क्याने वाढ झाली असून 89.41 टक्के निकाल लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. दरवर्षी प्रमाणेच यंदाही राज्यात मुलींच पुढे आहेत.
येथे पाहा तुमचा निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com