निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समितीवर भाजपच्या पाच, राष्ट्रवादीच्या तीन आणि शिवसेनेच्या एक अश्या ९ नगरसेवकांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे महापौरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
निवड झालेल्या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे
भाजपा
सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगिता भोंडवे.राष्ट्रवादी काँग्रेस
विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे.शिवसेना
अश्विनी चिंचवडे.