निर्भीडसत्ता न्यूज –
मराठी सिनेसृष्टीतील ब्युटीफुल गर्ल सई ताम्हणकर आहे. सईने अनेक चित्रपटातून वर्सेटाईल भूमिका केल्या. मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टींत ओळखली जाते.