बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. अवघ्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला १६ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.वेब सिरीजमधून तिच्या खऱ्या आयुष्य उलगडणार आहे. प्रेक्षकांमध्ये सनीच्या बायोपिकची उत्सुकता आहे.