निर्भीडसत्ता न्यूज –
पवनानगर व पवना धरण परिसरात पाटबंधारे व वन विभागाच्या वतीने संयुक्तरित्या वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, मुख्य कार्यकारी अभियंता पाटबंधारे पुणे शेलार साहेब, उप विभागीय अभियंता पवना जलसिंचन नानासाहेब मतकरी, वन विभाग मावळ तालुका अधिकारी ताकवले, शाखा अधिकारी पवना जलसिंचन विजय पागे, शाखा अभियंता पवना पाटबंधारे, शिवसेना विभाग प्रमुख अमित कुंभार, नारायण राव भालेराव, अरीफभाई तांबोळी, हरीचंद्र तुपेे, नितीन बुटाला यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.