निर्भीडसत्ता न्यूज –
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेनमेंट आणि फ्रायडे फिल्म वर्क्सची कंपनी प्लॅन सी स्टुडिओजने आर्य चाणक्यवरच्या सिनेमासाठी अजय देवगणची निवड निश्चित केली आहे. निरज पांडेच्या दिग्दर्शनाखाली हा सिनेमा तयार होणार आहे.जय देवगणला आता आर्य चाणक्यच्या रोलमध्ये बघण्याची संधी आहे.
नीरज पांडे गेल्या काही महिन्यांपासून “चाणक्य’च्या कथेवर काम करत आहे. नीरज पांडेबरोबर अजय देवगणचा हा पहिलाच सिनेमा असेल.