आलिया आणि रणबीर एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र दिसले. आलिया सध्या रणबीरच्या कुटुंबासोबत देखील बराच वेळ घालवत आहेत. ही जोडी जानेवारी महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याची चर्चा सध्या रंगते आहे. रणबीरच्या फॅमिलीलाही आलिया आवडली असून लवकरच या दोघांनी लग्न करावे अशी ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांची इच्छा आहे. त्यामुळेचं या जोडीने लग्न करण्य़ाचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगते आहे.