महाबळेश्वर मार्गावरील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दाभीळ टोक येथे आंबेनळी घाटात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातात ३३ प्रवाशी ठार झाले. पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं समोर आली आहेत.
अशी आहेत मृतांची नावं
राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिवगण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिह्मवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनील साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रविकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ,