निर्भीडसत्ता न्यूज –
येत्या शुक्रवारी ‘बधाई हो’ आणि ‘नमस्ते इंग्लंड’ हे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर मराठीमध्ये सतीश आळेकर, अशोक सराफ यांसारख्या दिग्गज कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.