वृत्तसंस्था – युक्रेनची युवा टेनिसपटू डायना यास्त्रेमस्काने चीनच्या अग्रमानांकित वांग कियांगला 6-2, 6-1, असा पराभवाचा धक्का देत हाँगकाँग ओपन स्पर्धेचे पहिल्यांदाच जेतेपद पटाकावले.
18 वर्षीय डायनाने जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर असणाऱया वांगचा पराभव करून जेतेपद मिळविताना या स्पर्धेत एकही चीनची माजी खेळाडू लि ना हिची वारसदार मानले जात आहे. पण या सामन्यात ती पूर्णतः निष्प्रभ झाल्याचे दिसून आले. डायनाने 2016 मध्ये विम्बल्डन स्पर्धेत मुलींच्या गटाचे उपविज्sातेपद पटकावले आहे.