निर्भीडसत्ता न्यूज –
कोषागार कार्यालयातर्फे पुणे जिल्ह्यातील राज्यशासकिय निवृतीवेतन धारकांचा मेळावा मंगळवार दिनांक 23 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा महात्मा गांधी सभागृह , बी. जे. वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सर्व निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी यांनी केले आहे.