निर्भीडसत्ता न्यूज –
विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून चिंचवड मतदारसंघाची लक्ष्मण जगताप तर भोसरी मतदार संघाची उमेदवारी महेश लांडगे यांना जाहीर झाली आहे. भोसरी मतदार संघ शिवसेनेकडे असताना भाजपने वाटाघाटी करत उमेदवारी आपल्याकडे ठेवली आहे
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.