पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 75 नवे रूग्ण मंगळवारी (दि.5) आढळून आले. शहरात एकूण 913 सक्रिय रूग्ण आहेत. दिवसभरात 64 रूग्णांनी कोरोनावर मात केली. उपचार घेताना 2 रूग्णांचा मृत्यू झाला. आज 3 हजार 231 जणांनी कोरोना चाचणी करण्यात आली.