निर्भीड न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानगर प्रभाग क्रमांक 8 असाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे राम पात्रे तब्बल 1379 मतांनी विजयी झाले आहेत.
निगडी-प्राधिकरणातील हेगडेवार भवनामध्ये ही मतमोजणी झाली. या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला कौल दिला आहे.
निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते –
शिवसेनेचे राम पात्रे यांना – 2402
भाजपाचे भीमा बोबडे यांना – 959
राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तू मोरे यांना – 580
काँग्रेसचे सतीश भोसले यांना – 1023
भारीप बहूजन महासंघाच्या शारदा बनसोडे – 104
नोटा -141