निर्भीडसत्ता न्यूज –
‘नशीबवान’ या चित्रपटाचा आज फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे यांचा आहे. गोळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेते भाऊ कदम असल्याचे दिसून येत आहे.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.