निर्भीडसत्ता न्यूज –
नीस्ट या सामाजिक संघटनेच्यावतीने चिखलीमध्ये प्रजास्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, तसेच परिसरातील डॉक्टर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी. डॉ. मकरंद कुलकर्णी होते. नगरसेवक राहुल जाधव, दत्ता साने, नीस्टचे अध्यक्ष फिरोज शेख आदी उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने चिखली परीसरातील सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टर्स हे आपल्या समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहेत. ते आपल्या आरोग्याची काळजी घेतात. त्यामुळ् प्रजासत्ताक दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती संयोजक तैहसीन सलमानी यांनी यावेळी दिली.