निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेनेचे विभागप्रमुख युवराज दाखले यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचे शिवसंपर्क अभियान निरीक्षक सत्यवान उभे व चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या हस्ते आकुर्डी येथील शिवसेना भवनात प्रकाशन करण्यात आले.
शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, युवासेना चिंचवड विधानसभा राकेश वाकुर्डे, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, मोहन बारटक्के, शिव व्यापारी सेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, निलेश भोरे, गोरख पाटील, रविकिरण घटकार, सुशीला पवार, सुनिता चव्हाण, शहर संघटिका भाग्यश्री मस्के, अनिता तुतारे, वैशाली मराठे, मंगला भोकरे, चिंचवड विधानसभा प्रमुख गजानन चिंचवडे, शाखाप्रमुख आंकुश कोळेकर आदी उपस्थित होते.