निर्भीडसत्ता न्यूज –
भाजप पिंपरी- चिंचवड शहर प्रवक्तेपदी अमोल थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी थोरात यांना नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, उमा खापरे, नगरसेवक विलास मडिगेरी, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमित गोरखे आदी उपस्थित होते.