निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, नगरसेवक केशव घोळवे, सहाय्यक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मंगेश चितळे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, प्रशासन अधिकारी रामकिशन लटपटे, उपअभियंता विजय भोजने आदी या वेळी उपस्थित होते.