निर्भीडसत्ता न्यूज –
मनमाड-इगतपुरीजवळ हावडाला जाणाऱ्या मुंबई-हावडा मेलचे तीन डबे रेल्वे रुळावरून घसरले. मध्यरात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या मार्गावरून जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.