देशभरात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी प्रार्थना सुरु
निर्भीडसत्ता न्यूज –
भाजपचे नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे गेल्या ६६ दिवसांपासून एम्समध्ये उपचार घेत आहेत. मात्र, 48 तासांपासून त्यांची प्रकृती अधिकच नाजूक बनली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सुरेश प्रभू, स्मृती इराणी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
दरम्यान, थोड्या वेळात एम्स हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटिन काढण्यात येणार आहे,