निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने चिंचवड येथे
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पायी रॅली काढून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा निषेध केला.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर, वर्षा जगताप, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.