निर्भीडसत्ता न्यूज –
पी.ए. इनामदार स्कूल ऑफ व्हिज्युअल इफेक्टस् , डिझाईन, अॅण्ड आर्टस् तर्फे पुणे पोलिसांना पुस्तक भेट देऊन २१ सप्टेबर हा
‘जागतिक कृतज्ञता दिवस ‘साजरा करण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी लष्कर पोलिस स्टेशनला भेट दिली. पुण्यात कायदा -सुव्यवस्था परिस्थिती राखण्यातील योगदानाबद्दल पोलिसांचे आभार मानण्यात आले.