निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ‘पर्यटनपर्वाचे’ औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व अजिंक्य डी. वाय. पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन दिनांक 27 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 6.45 वाजता शनिवारवाडा येथे करण्यात आले आहे.