निर्भीड न्यूज –
काळेवाडी-रहाटणी प्रभाग 48 मध्ये स्ट्रोम वाॅटर लाईन साफसफाईच्या कामास सुरूवात झाली. स्थायी समिती सदस्य नगरसेवक कैलास थोपटे व नगरसेविका अनिता तापकीर, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
युवा नेते कुणाल थोपटे, बापुसाहेब झांबरे, दिनेश देशमुख, विजय खराडे, विजय भातकुडे आदी उपस्थित होते.