Panchgani holiday vacation packages
nirbhidsatta news –
मिनी काश्मिर म्हणून ओळखल्या जात असलेल्या महाबळेश्वर, पांचगणीला असंख्य पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. पाचगणी हे उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग आणि स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळं आहेत.येथील टेबल लँड वर तर पर्यटकांची रांग लागलेली असते. निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.
पाचगणीमध्ये राहण्यासाठी ”अरूणा हाऊस” पर्याटकांच्या पसंतीचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यांटकांच्या पसंतीला उतरलेलं आणि हक्काचं राहण्याचं ठिकाणं म्हणून ‘अरूणा हाऊस’ हे उत्तम सोयी युक्त असल्याचे सर्वच सांगताना दिसत आहेत.
पांचगणी महाबळेश्वर रोड वर पांचगणी पासून ३.५ किमी अंतरावर तर महाबळेश्वर पासून १२ किमी अंतरावर अंजूमन जवळ असलेल्या ‘ नंदनवन ‘ मध्ये अगदी नजदीक असलेल्या “अरुणा हाऊस ” मध्ये राहण्याची उत्तम सोय आहे. बास्केट बॅाल, कॅरम आदी खेळ खेळण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे पर्याटक या ठिकाणी राहणे पसंत करतात.
”अरूणा हाऊस” मध्ये प्रशस्त तीन रुम, मोठा हॉल, दोन गॅलरी, तीन पेक्षा अधिक वाहन पार्कींग सोय, किचन तसेच प्रत्येक रूम, हॉल मध्ये टीव्ही, इंटरकॉम फोन यांची उत्तम सोय करण्यात आली आहे. जेवन तर एवढे रुचकर की किती खावे असचं वाटव एवढ सुंदर मिळत असल्याने पर्याटक येथेच राहणे पसंत करतात.
या ठिकाणी साधारण १८ ते २० पर्याटक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. अत्यंत इतरांपेक्षा कमी मोबदल्यात भरपूर आनंद मिळत आहे याचा अनुभव मिळालेले पर्याटक सांगतात. मग लगेच संपर्क साधा – 9834437652 | 830866 5667 | 9146385650
9834437652 | 830866 5667 | 9146385650