आजचे राशीभविष्य | मंगळवार , २३ आक्टोबर 2018
मेष – दैनंदिन कार्य व्यवस्थित संपन्न होईल, आर्थिक योजनेत फळ मिळेल, राजकीय कार्यात यश मिळेल,पति पत्नी मध्ये मतभेद होऊ शकतात, गुंतवणुक करु नये, आईवडिलांची सेवा कराल.
वृषभ – स्वास्थ उत्तम राहील, दुसर्याची सेवा आणि सहवास आवडेल, कर्यात प्रगती करण्यासाठी संघर्षपुर्व वेळ राहील, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, गुंतवणुक सल्ला घेऊन करा.
मिथुन– कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील,अविवाहितांना विवाह होण्याचे प्रस्ताव येण्याचे शक्यता आहे, कार्यात परिवर्तन होऊ शकते, नातेवाईकांकडुन अप्रिय बातमी मिळू शकते, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क– कुटुंबाबरोबर धार्मिक यात्रेचे नियोजन होऊ शकते, समाजात मान सन्मान वाढेल, बॅक बॅलेंस वाढेल, व्यापारात नवीन सबंध होऊ शकतात, गुंतवणुक लाभ मिळेल.
सिंह– मिंत्राकडुन अपेक्षीत सहयोग मिळेल, मोठ्यांकडुन प्रेम व आर्शिवात मिळेल, आर्थिक स्थिती चांगली राहील,अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
कन्या– मिंत्राच्या सल्याने महत्त्वाची कामे होतील, कुटुंबासोबत धार्मिक उत्सावाची योजना बनवाल, आर्थिक स्थिती चांगली राहील,स्वास्थ जपा.
तुला– व्यापारात तोटा सहन करावा लागू शकतो, येणी आणि देणी यांचे संतुलन नाही केल्यास उधार घेण्याची वेळ येऊ शकते, बायको मुलांवर लक्ष केंद्रीत कराल, प्रवास चांगला होईल.
वृश्चिक– मित्रांचा सहयोग मिळणार नाही, नौकरी मध्ये उन्नती होईल, सबंध सुधारतील, गुंतवणुक फायदेशीर राहील.
धनु – कोणावरही विश्वास ठेवू नका, प्रयत्नांचे फळ मिळेल, लांबचा प्रवास लाभदायक असेल.
मकर– सुवार्ता मिळेल, शत्रु मित्रांसारखे व्यवहार करतील, व्यापारात फायदा होईल, सासरवाडीकडुन सन्मान मिळेल, भेट वस्तु पण मिळू शकतात.
कुंभ– घर जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जपुन करा,आई वडीलांच्या तब्बेतीची काळजी घ्या, प्रवासात लाभ सभंवतो.
मीन– व्यसायाच्या संधी मिळतील, अडकलेले पैसे वसुल होतील, घरात नवीन वस्तुची खरेदी होईल, मानसिक शांती लाभेल.
अॅस्ट्रोयोग | सीमा कुचेरिया