निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी महानगर पालिकेच्या सत्ताधारी पक्षनेतेपदी भाजपाचे नगरसेवक व कामगार नेते नामदेव ढाके यांची निवड बुधवारी जाहीर करण्यात आली.
या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पत्रकार परिषद घोषणा केली. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, एकनाथ पवार, विलास मडीगेरी आदी उपस्थित होते.