पिंपरी | निर्भीडसत्ता
निगडीतील सामजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. शिंदे यांचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निगडीतील सामजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
© All Rights Reserved @ Nirbhidsatta News | Website Developed By Amral Infotech Pvt. Ltd.