भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवड माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी प-हाड (वय – 65) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. दोन वेळा नगरसेवक असलेले पऱ्हाड हे अत्यंत अभ्यासू असे वक्ते होते.