निर्भीडसत्ता न्यूज –
सांगवीत रात्री दहाच्या सुमारास ट्रकची दुचाकीला धडक बसून महिला जागीच ठार झाली.
प्रज्ञा वाघमारे (वय 24) असे त्या महिलेचे नाव आहे.
पिंपळे सौदागर येथे राहणारी ही महिला भाजी खरेदी करून दुचाकीवरून 8 वर्षाच्या मुलीसह घरी जात होती, त्यावेळी अपघात झाला, अपघातात मुलगी किरकोळ जखमी झाली.