निर्भीडसत्ता न्यूज –
वल्लभनगर ते निंलगा शिवशाही बस पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी वल्ल्भनगर अगार प्रमुख अनिल भिसे यांच्याकडे निवेदनादूवारे केली आहे.
युवराज दाखले, शिवसेना उपविभागप्रमुख प्रदिप दळवी, शिवव्यापारीसेना उपशहरप्रमुख गणेश आहेर, गणेश पाडुळे, चिंचवड विधानसभा उपप्रमुख राज गिरी आमोल तेलंगे, आशिष वाळके, पिंपरी विधानसभा प्रमुख सतिष भवाळ आदी या वेळी उपस्थित होते.