निर्भीडसत्ता – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते नाना लोंढे, प्रवक्ते फजल शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महीला अध्यक्षा वैशाली काळभोर, विजय लोखंडे, सुलक्षणा शिलवंत, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, अशोक कुंभार, कविता खराडे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, आनंदा यादव, यतिन पारेख, निलेश डोके, अरुणा कुंभार, शिला भोंडवे, शिल्पा बिडकर, शहजादी सय्यद, सलीम सय्यद, सविता धुमाळ, वंदना जाधव, उत्तम आल्हाट, मंदा आल्हाट, प्रकाश आल्हाट, बाळासाहेब पिल्लेवार, रूपाली गायकवाड, महादेव वाघमारे, महेश वाघ, सुधाकर कांबळे, विजय शिंगे, राजूहिरवे, गाडेकर, बाबाजी चव्हाण, सुनिल अडागळे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.