मधातील पोषक तत्वे शरीरासाठी कमी असणार्या पोषक तत्वांची कमी भरुन काढण्याचे काम करत असते. घरघुती उपायामध्ये मधाचा वापर होत असतो. बर्याच आजारावर मध औषध म्हणून कामी येतो. कप, अस्थमा, वजन कमी करण्यासाठी, अशा अनेक आजारावर औषध म्हणून मधाचा वापर केला जातो. काय आहेत मधाचे फायदे
शरीरातील स्नायू मजबूतीसाठी मधाचे दररोज सेवन करावे.
दररोज मधाचे सेवन केल्यास पोटाच्या कँन्सरपासून लांब राहण्यास मदत होते.
केस गळत असल्यास दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.
दररोज एक ग्लास थंड पाण्यात एक चमचा मध मिसळून पिल्यास त्वचेची, चेहर्याची चमक वाढविण्यास मदत होते.
दररोज मधाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध करण्यास मदत होते. ह्रदया संबधित आजार कमी करण्यासाठी मधाचा उपयोग होतो.