मसाज करण्याचे काही महत्वपूर्ण फायदे
मसाज केल्यामुळे मानसिक शांतीच नाही तर शारीरिक आराम देखील मिळतो. यामुळे आपल्याला संतुष्टि, आनंद तसेच सुदृढ स्वास्थ्य देखील प्राप्त होते. मसाज आपल्या सायकोलॉजिकल व फिजिकल हेल्थ दोन्ही करिता फार उपयोगी आहे.
दिवाळी मधील द्गद्गीचा आठवडा आटोपल्यानंतर मानसिक शांतीची आपल्याला फार आवश्यकता असते. याकरिता मसाज तर नक्कीच करायला हवा यामुळे आपला ताण तणाव देखील दूर होईल.
१. तणाव दूर करण्यास मदत करते.
२. मस्क्युलर, जॉईन्ट चे दुखणे दूर करते.
३. ब्लडप्रेशर व्यवस्थित ठेवतो.
४. शरीराच्या आतील दुखणे नाहीसे होते.
५. इम्यूनिटी सिस्टिम ला बूस्ट करते.
६. कमरेत होणारे दुखणे नियंत्रित करते.
७. यामुळे आपल्याला झोप देखील चांगली लागते.